TOP LATEST FIVE सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज URBAN NEWS

Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news

Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज Urban news

Blog Article

२ वेस्ट इंडीजचा भारत दौरा २०१३-१४ ६८.०० च्या सरासरीने २०४ धावा (३ सामने)

इंग्लंड दौऱ्याआधी बांगलादेश दौऱ्यासाठी, कोहली आणि इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडविरुद्ध पाहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर १-० अशी आघाडी घेऊनही भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. ३९ ह्या सर्वोच्च धावा करून १० डावांत कोहलीची सरासरी १३.४० इतकी खराब होती.[२२४] मालिकेत सहा वेळा तो एक अंकी धावसंख्येवर बाद झाला. जास्तकरून तो ऑफ स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूवर चाचपडताना दिसला, आणि कित्येकदा बॅटची कड घेणाऱ्या चेंडूवर यष्टीरक्षक किंवा स्लीप मधल्या क्षेत्ररक्षकाकडून झेलबाद झाला. मालिकावीर जेम्स अँडरसनने कोहलीला चार वेळा बाद केले. विश्लेषक आणि माजी क्रिकेट खेळाडूंनी कोहलीच्या फलंदाजी तंत्राबद्दल प्रश्नचिन्ह व्यक्त केले.

ॲडलेड येथे डिसेंबर २०१४ मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोणीऐवजी कर्णधारपदाची सुत्रे कोहलीच्या हाती दिली गेली.[२३६] सामन्यात कोहलीने पहिल्या डावात ११५ धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चवथा भारतीय कर्णधार.[२३७] दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी ३६४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची धावसंख्या २ गडी बाद ५७ असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशाने फलंदाजी करू लागला.

कोहलीने नंतर श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेत जायबंदी गौतम गंभीरची जागा घेतली.[६९] २००९ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफीमध्ये जायबंदी युवराज सिंगच्या जागी ४थ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजी केली. फारसे महत्त्व नसलेल्या गट सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध १३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने नाबाद ७९ धावा करीत पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला.[७०] ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मायदेशी होणाऱ्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची एक आरक्षित फलंदाज म्हणून निवड झाली, त्यापैकी दोन सामन्यांत तो दुखापत झालेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीर ऐवजी खेळला. डिसेंबर २००९ मध्ये मायदेशी होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीची निवड झाली.

[१८] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.[१९] त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.[२०]

देवेन्द्र झाझडिया आणि सरदारा सिंग (२०१७)

कसोटी क्रिकेटमध्ये ८ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या भारतीयांच्या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर वीरेंद्र सेहवागची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

नोव्हेंबर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली, परंतु तेंडुलकर आणि सेहवागच्या संघातील समावेशामुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.[६३] डिसेंबर २००८ मध्ये बीसीसीआयच्या वार्षिक करारांच्या यादीत त्याला ड दर्जाचा करार देण्यात आला, ज्यामुळे तो १५ लाख रुपये मिळण्यास पात्र ठरला.

भारतीय जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या का भेडसावतेय? त्यासाठी जीवनशैली किती कारणीभूत?

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग

न्यू झीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने आणखी एक द्विशतक केले आणि न्यू झीलंडला ३-० असा व्हाईटवॉश देऊन भारताने पुन्हा एकदा कसोटी क्रमवारीमध्ये पहिला क्रमांक मिळवला.[२७०] त्यानंतरच्या एकदिवसु मालिकेमध्ये, कोहलीने धरमशाला येथे ८५ आणि मोहाली येथे १३४ चेंडूत १५४ धावा करून भारताला विजय मिळवून दिला.[२७१] त्यानंतर मालिकेचा निकाल लागण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या पाचव्या सामन्यात त्याने ६५ धावा केल्या आणि भारत विजयी झाला....

जून २०१६ मधील विराट कोहली फाऊंडेशन चॅरिटी कार्यक्रमात कोहली. मार्च २०१३ मध्ये, कोहलीने 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाने गरीबांना मदत करणारी संस्था सुरू केली. वंचित मुलांना मदत करणे आणि चॅरिटीसाठी पैसा गोळा करणे हे संस्थेचे मुळ उद्देश आहेत.[३३५] कोहलीच्या मते ही संस्था काही निवडक स्वयंसेवी संस्थासोबत "ते करत असलेल्या विविध परोपकारी कामांसाठी निधी जमा करणे, मदत मिळवणे, जागरूकता निर्माण करणे यासाठी काम करील"[३३६] मे २०१४ मध्ये इबे आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांनी विराट कोहली फाऊंडेशन सोबत दानधर्म लिलाव केला आणि here जमा झालेला निधी वंचित मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी दिला.[३३७]

आंतरराष्ट्रीय एदिसामधील एका डावातील सर्वाधिक धावांची भागीदारी ३३१ धावांची आहे.

जून २०१५ मधल्या भारताच्या बांगलादेश दौऱ्यावर कोहलीच्या धावा मंदावल्या. त्याने अनिर्णित राहिलेल्या एकमेव कसोटी सामन्यात फक्त १४ धावा केल्या आणि बांगलादेशने २-१ असा विजय मिळवलेल्या एकदिवसीय मालिकेत फक्त १६.३३ च्या सरासरीने धावा केल्या.[२५२] कोहलीची कमी धावांची माळ तुटली ती श्रीलंकेच्या दौऱ्यावर.

Report this page